इ.10 वी पर्यंतच्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी/अर्ज "आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती" मध्ये केलेला आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांनी आदिवासी विभाग आयुक्तालय यांच्या 18002670007 या हेल्पलाईन वर फोन करून स्वःताची माहिती देवून युजरआयडी (USER ID) व पासवर्ड (PASSWORD) घ्यावा व त्यानंतर https://etribal.maharashtra.gov.in वर लॉगीन करून येणा-या सुचनांनुसार अर्ज करावा.
टीप: ज्यांनी शाळेमध्ये "आदिवासी सुवर्ण महोस्तवी शिष्यवृत्ती" मध्ये अर्ज केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांचा वसतिगृहासाठी नव्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज स्वीकारला जात नाही. म्हणून हेल्पलाईन नंबर वर फोन करावा. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
वेबसाईट - https://etribal.maharashtra.gov.in
No comments:
Post a Comment