Tuesday, August 30, 2016

UPSC (IAS/IPS/IFS) इ. नागरी सेवा परीक्षा-२०१७ करीता मोफत प्रशिक्षण

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा-२०१७(UPSC) च्या विनामुल्य पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३० सप्टेंबर २०१६. 
ऑफिसियल जाहिरात डाउनलोड करा: http://www.iasnashik.org.in/PDFs/adv-2016.pdf 
अधिक माहितीसाठी वेबसाइट: www.iasnashik.org.in 

No comments:

Post a Comment