Monday, October 24, 2016

वीज-महानिर्मितीमध्ये सहाय्यक / कनिष्ठ अभियंता पदाच्या ६५० जागा


महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कं. मर्या. मध्ये सहाय्यक अभियंता (४०० जागा), कनिष्ठ अभियंता (२५० जागा) अशा एकूण ६५० जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ नोव्हेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.mahagenco.in या संकेतस्थळावर तसेच दै.लोकमतच्या दि.१९ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या अंकात उपलब्ध आहे.
जाहिरात डाऊनलोड करा
शैक्षणिक पात्रता :- सहाय्यक अभियंता- इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल,  इलेक्ट्रॉनिक, इंस्टू्मेंट व पावर या अभियांत्रिकी शाखेतील पदवी(Bachelor of Engineering)/ तंत्रज्ञान(Bachelor of Technology) आणि समकक्ष, Exam Fee:- Open : 800/-, Reserve: 600/-
वेतनश्रेणी:-(Assistant Engineer) 19,110-840-23,310-885- 46,320
                         :- कनिष्ठ अभियंता  - इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल,  इलेक्ट्रॉनिक, इंस्टू्मेंट व पावर या अभियांत्रिकी शाखेतील पदवीका(Diploma of Engineering)/ तंत्रज्ञान(Diploma of Technology) आणि समकक्ष, Exam Fee:- Open : 500/-, Reserve: 300/-
वेतनश्रेणी:-(Junior Engineer) 14.500-650-17,750- 675-24,500-710- 40,120
Online Application Last Date:-  7th November, 2016.
Online Application Website   :-  www.mahagenco.in



No comments:

Post a Comment