Thursday, April 13, 2017

महिला आर्थिक विकास महामंडळात 34 'MIS ऑफिसर' पदांची भरती(MAVIM)

महिला आर्थिक विकास महामंडळात 34 'MIS officer' पदांची भरती(MAVIM)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 एप्रिल 2017
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सबंधित जिल्हा कार्यालय, जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळात(माविम)

शैक्षणिक पात्रता : BSc / B.E with IT/Computers/Statistic with Experience.

No comments:

Post a Comment