माहिती स्त्रोत- महान्यूज
जालना जिल्ह्यात विविध पदांच्या २९ जागाजालना जिल्ह्यात तलाठी (१२ जागा), लिपीक-टंकलेखक (१२ जागा), शिपाई (५ जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
धुळे जिल्ह्यात तलाठी पदाच्या १७ जागाधुळे जिल्ह्यात तलाठी (१७ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १ सप्टेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.dhule.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या १४६ जागाकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक संचालक (७ जागा), वरिष्ठ शास्त्रज्ञ अधिकारी (४ जागा), सहाय्यक अभियंता (९ जागा), विशेषज्ञ (१०६ जागा), सह संचालक (१ जागा), असिस्टंट डायरेक्टर जनरल (१ जागा), वरिष्ठ व्याख्याता (१७ जागा), वास्तुविशारद (१ जागा) अशा एकूण १४६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १ सप्टेंबर २०१६ आहे. अधिक माहिती http://www.upsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र बँकेत विविध पदांच्या १३१५ जागामहाराष्ट्र बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (५०० जागा), सिनीअर मॅनेजर (१०० जागा), मॅनेजर (२०० जागा), सिक्युरिटी ऑफिसर (१५ जागा), क्लर्क (२०० जागा), लीगल असिस्टंट (१०० जागा), ॲग्रीकल्चर असिस्टंट (२०० जागा) अशा एकूण १३१५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी १२ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०१६ आहे. अधिक माहितीwww.bankofmaharashtra.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अग्निशामक पदाच्या ७७४ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मुंबई अग्निशमन दलात ‘अग्निशामक’ पदाच्या ७७४ जागा सरळसेवेने वॉक-इन-सिलेक्शन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. १२वी परीक्षेच्या गुणांच्या टक्केवारीनुसार मुलाखतींचा कालावधी दि. १९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१६ असा आहे. अधिक माहितीसाठी दै.लोकमतचा दि. ४ ऑगस्ट २०१६ रोजीचा अंक पहावा.
सांगली जिल्ह्यात तलाठी/लिपीक पदाच्या ७१ जागा
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत तलाठी (५१ जागा) आणि लिपीक (२० जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.sangli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमएमआरडीएमध्ये विविध पदांच्या ५ जागामुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये वरिष्ठ समाज विकास अधिकारी (२ जागा), समाज विकास अधिकारी (२ जागा), विधी अधिकारी (१ जागा) अशा एकूण ५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध (दि. १७ ऑगस्ट) झाल्यापासून १५ दिवस आहे. अधिक माहिती http://mmrda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हिंगोली जिल्ह्यात तलाठी पदाच्या ६ जागा
हिंगोली जिल्ह्यात तलाठी (६ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नंदुरबार जिल्ह्यात तलाठी पदाच्या १७ जागा
नंदुरबार जिल्ह्यातील तलाठी (१७ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.nandurbar.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात लिपीक-टंकलेखक पदाच्या ३ जागा
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात लिपीक-टंकलेखक (३ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नेहरु सायन्स सेंटरमध्ये कनिष्ठ लिपीक पदासाठी विकलांग (अंध) व्यक्तींची भरती नेहरु सायन्स सेंटरमध्ये कनिष्ठ लिपीक पदासाठी विकलांग (अंध) व्यक्ती भरतीअंतर्गत अंध व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.nehrusciencecentre.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नेहरु सायन्स सेंटरमध्ये विविध पदांच्या ९ जागा
नेहरु सायन्स सेंटरमध्ये प्रदर्शन सहायक (१ जागा), तांत्रिक सहायक (१ जागा), प्रशिक्षणार्थी (७ जागा) अशा एकूण ९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.nehrusciencecentre.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या २१८ जागा
पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (१९१ जागा), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (१३ जागा), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (१४ जागा) अशा एकूण २१८ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती http://www.punecorporation.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अहमदनगर जिल्ह्यात तलाठी पदाच्या ३४ जागा
अहमदनगर जिल्ह्यातील तलाठी पदाच्या ३४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.ahmednagar.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुणे जिल्ह्यात तलाठी/लिपीक-टंकलेखक पदाच्या ८४ जागा
पुणे जिल्हाधिकारी/सह निबंधक कार्यालयात तलाठी (३७ जागा), लिपीक-टंकलेखक (४७ जागा) अशा एकूण ८४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.pune.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमएमआरडीएमध्ये अभियंता पदाच्या ६ जागा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कार्यकारी अभियंता (माहिती व तंत्रज्ञान) (१ जागा), कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा स्त्रोत व्यवस्थापन) (१ जागा) उप अभियंता (माहिती व तंत्रज्ञान) (१ जागा), उप अभियंता (पाणी पुरवठा स्त्रोत व्यवस्थापन) (३ जागा) अशा एकूण ६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची ३१ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहितीhttps://mmrda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बुलडाणा जिल्ह्यात तलाठी पदाच्या १३ जागा
बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाच्या १३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.buldhana.nic.in किंवा http://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी/वाहनचालक पदाच्या २८ जागा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी (२६ जागा), वाहनचालक (२ जागा) अशा एकूण २८ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.amravati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अमरावती नगरपरिषदांमध्ये विविध पदांच्या ४७ जागा अमरावती नगरपरिषदांमध्ये अभियंता (२४ जागा), लेखापरीक्षक (१८ जागा), उपमुख्याधिकारी (५ जागा) अशा एकूण ४७ जागांसाठी अर्ज मागविण्यात यत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.amravati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
परभणी जिल्ह्यात तलाठी/लिपीक टंकलेखक पदाच्या २६ जागा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तलाठी (१६ जागा), लिपीक-टंकलेखक (१० जागा) अशा एकूण २६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.parbhani.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाच्या ८ जागा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाच्या ८ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.washim.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी/लिपीक-टंकलेखक पदाच्या ३९ जागा
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी (२३ जागा), लिपीक-टंकलेखक (१६ जागा) पदाच्या ३९ जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सोलापूर जिल्हाधिकारी व सह-जिल्हा निबंधक कार्यालयात तलाठी/लिपीक-टंकलेखक पदाच्या ३८ जागा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी (१९ जागा), लिपीक-टंकलेखक (१९ जागा) अशा एकूण ३८ जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहितीhttps://maharecruitment.mahaonline.gov.in/ किंवा www.solapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांच्या ५५ जागा
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी (३३ जागा), लघुटंकलेखक (१ जागा), लिपीक-टंकलेखक (९ जागा), कनिष्ठ लिपीक (४ जागा), वाहनचालक (१ जागा), शिपाई (७ जागा) अशा एकूण ५५ जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.beed.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी (३३ जागा), लघुटंकलेखक (१ जागा), लिपीक-टंकलेखक (९ जागा), कनिष्ठ लिपीक (४ जागा), वाहनचालक (१ जागा), शिपाई (७ जागा) अशा एकूण ५५ जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.beed.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात कनिष्ठ लिपीक पदाच्या २ जागा उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात कनिष्ठ लिपीक पदाच्या २ जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.osmanabad.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदांच्या १४ जागा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाच्या १४ जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.thane.nic.in किंवा http://thanecollector.maharecruitment.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात उपप्रादेशिक अधिकारी पदाच्या १३ जागा
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात उपप्रादेशिक अधिकारी पदाच्या १३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/mpcb2014 किंवा www.mpcb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
माझगाव डॉकमध्ये एक्झिक्युटीव्ह ट्रेनी पदाच्या ४ जागा माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (एचआर) या पदाच्या ४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १ सप्टेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.mazdock.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महावितरणमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाच्या २५४२ जागा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाच्या २५४२ जागा कंत्राटी पद्धतीने तीन वर्षासाठी भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी/लिपीक टंकलेखक पदाच्या २४ जागा
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी (१४ जागा), लिपीक टंकलेखक (१० जागा) अशा एकूण २४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाच्या ११ जागा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाच्या ११ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.nagpur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जळगाव जिल्हा निवड समितीमार्फत विविध पदाच्या ६६ जागा जळगाव जिल्हा निवड समितीमार्फत लिपिक-टंकलेखक (११ जागा), वाहनचालक (१ जागा), तलाठी (पेसा क्षेत्राबाहेरील) (३७ जागा), तलाठी (पेसा क्षेत्रातील) (१३ जागा), कनिष्ठ लिपिक (४ जागा) अशा एकूण ६६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी दि. ४ ते २० ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.jalgaon.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये विविध पदांच्या १० जागा टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये क्लिनिकल न्युरो फिजिओलॉजिस्ट एसओ, सायंटिफिक ऑफिसर, सायंटिफिक असिस्टंट ‘डी’ (फार्मसी), सायंटिफिक असिस्टंट ‘बी’ (न्युक्लिअर मेडिसीन), असिस्टंट मेडिकल सोशल वर्कर, स्टेनोग्राफर, लोअर डिवीजन क्लर्क, टेक्निकल एफ१, टेक्निशिअन ‘सी’, टेक्निशिअन ‘ए’ (प्लंबिंग) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती http://www.actrec.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
माहिती स्त्रोत "महान्यूज" --- अधिक माहितीसाठी भेट द्या व इतरांनाही सांगा.
Good
ReplyDeleteThanks
ReplyDelete