MPSC- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपीक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदाच्या 408 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2017 आहे.
अधिक माहितीसाठी- https://mahampsc.mahaonline.gov.in किंवा www.mpsc.gov.in ला भेट द्या.
No comments:
Post a Comment