मराठीत टायपिंग केलेल्या महत्त्वाच्या फाईल्स जेव्हा एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर pen drive अथवा E-mail ने पाठवीत असतो अशावेळी त्या फाईल मधील Data-माहिती दिसत नाही. कारण ती फाईल वेगवेगळ्या फोन्ट मध्ये टाईप केलेली असते त्यावेळी त्या दुस-या संगणकामध्ये मराठी फोन्ट Install केलेला नसतो. अशावेळी महत्वाची कामे अडकली जातात. म्हणून pen drive, computer, smartphones मध्ये हे fonts असणे फायद्याचे ठरते....चला तर मग डाउनलोड करूया आणि सोबत ठेऊया मराठी फोन्ट...!
शुषा

No comments:
Post a Comment