MR7-THA-3138-Teacher's Day Celebration


5 सप्टेंबर 2016 रोजी 'गणेश चतुर्थी' ची शाळेला सुट्टी असल्यामुळे शनिवार दि.3/9/2016 रोजी 'शिक्षक दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी इतर सर्व वर्गांतील विद्यार्थ्याना अध्यापन केले. तसेच त्यांनी IL&FS च्या ICT LAB मध्ये Computer चे ही लेक्चर्स घेतले. सांस्कृतिक कार्यक्रम, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे आत्मचरित्र, मदर तेरेसा आणि गणेश चतुर्थी बद्दल माहिती देण्यात आली व शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला.


No comments:

Post a Comment