Sunday, August 21, 2016

महाराष्ट्र बँकेत विविध 1315 पदांची भरती

महाराष्ट्र बँकेत विविध पदांच्या १३१५ जागा
महाराष्ट्र बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (५०० जागा), सिनीअर मॅनेजर (१०० जागा), मॅनेजर (२०० जागा), सिक्युरिटी ऑफिसर (१५ जागा), क्लर्क (२०० जागा), लीगल असिस्टंट (१०० जागा), ॲग्रीकल्चर असिस्टंट (२०० जागा) अशा एकूण १३१५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी १२ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०१६ आहे. 

अधिक माहिती www.bankofmaharashtra.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

No comments:

Post a Comment