Saturday, August 27, 2016

पंजाब नॅशनल बँक/एसबीआय/महाराष्ट्र बँकेत विविध पदांची भरती

आयबीपीएसमार्फत बँकांमध्ये लिपीक पदाची संयुक्त भरती (१३४३ जागा)इन्स्टिट्युट ऑफ बँकींग पर्सनल सिलेक्शनमार्फत महाराष्ट्रात लिपीक पदांची भरती.

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख:- १२ सप्टेंबर २०१६. 
  • अधिक माहिती वेबसाइट :- www.ibps.in  /   www.bankofmaharashtra.in

पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या १९१ जागापंजाब नॅशनल बँकेत मुख्य व्यवस्थापक (आर्किटेक्ट) (१ जागा), व्यवस्थापक (१७१ जागा), अधिकारी (१९ जागा). 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख:-  ९ सप्टेंबर २०१६. 
  • अधिक माहिती वेबसाइट :- www.pnbindia.in

एसबीआय बँकेत विविध पदाच्या ३३ जागाभारतीय स्टेट बँकेत उपाध्यक्ष (३ जागा), उत्पादन विकास व्यवस्थापक (३ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (३ जागा), व्यवस्थापक (४ जागा), सहाय्यक उपाध्यक्ष (२० जागा)  

  • ऑनलाईन अर्ज  करण्याची अंतिम तारीख:- ५ सप्टेंबर २०१६ आहे. 
  • अधिक माहिती वेबसाइट :- www.sbi.co.in

No comments:

Post a Comment