Tuesday, November 8, 2016

रिजर्व बँक ऑफ इंडियामध्ये 'सहाय्यक' पदाच्या 610 जागा

Logo
भारतीय रिजर्व बँकेत 'सहाय्यक(Assistant)' पदाच्या 610 जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी (50% गुणांसह)
परीक्षा फी : 450/- , SC/ST- 50/-
ऑनलाईन परीक्षा : पूर्व- 23 आणि 24 डिसेंबर 2016,  मुख्य- जानेवारी 2017. 
वयाची अट : 20 ते 28 वर्ष (SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट )
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2016

No comments:

Post a Comment