महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलातील "पोलीस उपनिरीक्षक गट-ब" (अराजपत्रित) संवर्गातील 750 पदांची भरती करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 27 डिसेंबर 2016
पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा दिनांक :- 12 मार्च 2017
पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा दिनांक :- 25 जून 2017 किंवा नंतर
वेतनश्रेणी(Salary) : 9300-34800 – ग्रेड पे 4300 /-
शैक्षणिक अहर्ता (Education) : कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण
वयोमर्यादा (Age Limits) : दि. 01 एप्रिल 2017 रोजी 19 वर्षे ते 28 वर्षे [मागासवर्गीय 05 वर्षे सूट]
परीक्षा फी (Exam Fees) : अमागास गट – रु. 373/-
: मागासवर्गीय गट – रु. 273/-
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 27 डिसेंबर 2016
पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा दिनांक :- 12 मार्च 2017
पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा दिनांक :- 25 जून 2017 किंवा नंतर
वेतनश्रेणी(Salary) : 9300-34800 – ग्रेड पे 4300 /-
शैक्षणिक अहर्ता (Education) : कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण
वयोमर्यादा (Age Limits) : दि. 01 एप्रिल 2017 रोजी 19 वर्षे ते 28 वर्षे [मागासवर्गीय 05 वर्षे सूट]
परीक्षा फी (Exam Fees) : अमागास गट – रु. 373/-
: मागासवर्गीय गट – रु. 273/-
No comments:
Post a Comment