Saturday, April 1, 2017

भारतीय वायु सेनेत विविध पदांच्या १५४ जागा- Indian Air Force

भारतीय वायु सेनेत विविध पदांच्या १५४ जागा 
कॉपरस्मीथ ॲण्ड शीट मेटल वर्कर(१जागा), पेंटर(४ जागा), कारपेंटर(५ जागा), लेदर वर्कर(१ जागा), टेलर(१ जागा), कनिष्ठ लिपीक(११ जागा), स्टोअर किपर(२४ जागा), कुक(३ जागा), धोबी(१ जागा), मल्टी टास्कींग स्टाफ(६२जागा), मेस स्टाफ(६जागा), सफाईवाला(स्त्री/पुरुष)(२५ जागा), वॉर्ड सहाय्यिका(१ जागा), दारुगोळा कामगार(४ जागा), फायरमन(४ जागा). 
अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक :- 17/04/2017.
शैक्षणिक पात्रता :- १० वी, १२ वी, ITI, टायपिंग,  इत्यादी.

No comments:

Post a Comment