Thursday, April 13, 2017

MPSC- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपीक-टंकलेखक पदाच्या 408 जागा

MPSC- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपीक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदाच्या 408 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2017 आहे
अधिक माहितीसाठी-  https://mahampsc.mahaonline.gov.in  किंवा  www.mpsc.gov.in  ला भेट द्या.

No comments:

Post a Comment